अभिनेत्री मोनालिसाने शेअर केले पिवळ्या रंगाच्या आउटफिटमधील फोटो, पहा हे फोटो

Published: May 5, 2021 08:32 PM2021-05-05T20:32:33+5:302021-05-05T20:32:33+5:30

नुकतेच मोनालिसाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत मोनालिसाने यलो रंगाचे आउटफिट परिधान केले आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा मोनालिसा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

मोनालिसा बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.

मोनालिसाने १९९९ साली ओडिया सिनेमा जय श्री राममधून करिअरची सुरूवात केली होती.

मोनालिसाने २००५ साली बॉलिवूडमध्ये ब्लॅकमेल सिनेमात काम केले होते.

मोनालिसाने भोले शंकर, रंगभूमी आणि प्रतिज्ञा या सिनेमात काम केले आहे.

मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ४.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!