'भाबीजी घर पर हैं' फेम अनिता उर्फ सौम्या टंडन लॉकडाउनमध्ये करतेय हे काम, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:16 PM2020-05-12T18:16:19+5:302020-05-12T18:16:19+5:30

लॉकडाउनदरम्यान आपल्या फोटोच्या माध्यमातून सौम्या चाहत्यांना लॉकडाउनमध्ये वेळ कसा व्यतित करते, हे सांगते आहे.

सौम्या टंडनने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

सौम्या या फोटोत जुन्या फोटोत रमल्याचे पहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या सर्व कलाकार घरात कैद आहेत.

सौम्या टंडनचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

सौम्या टंडन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

सौम्या टंडनचे इंस्टाग्रामवर पाच लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.