बेपनाह...! प्रेमात सगळे काही विसरले हे कपल, पाहा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:23 PM2020-06-11T17:23:42+5:302020-06-11T17:32:14+5:30

बिग बॉस 11 फेम बेनाफ्शा सुनावालाचा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सध्या ती प्रियांक शर्मासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

बिग बॉस 11 फेम बेनाफ्शा सुनावालाचा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सध्या ती प्रियांक शर्मासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

बिग बॉस या शोने बेनाफ्शाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

या शोमध्येही तिचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय ठरला होता.

सध्या बेनाफ्शा प्रियांक शर्माच्या प्रेमात आहे. नुकतेच दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

बिग बॉस 11 दरम्यान दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.

बिग बॉस 11 मध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसले होते.

बेनाफ्शा व प्रियांकने आपली लव्हस्टोरी आधी जगापासून लपवली. पण अखेर कबुली दिली.

सोशल मीडियावर प्रेम जगजाहिर केल्यानंतर दोघांचेही प्रेम जणू ओसंडून वाहतेय.

सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाला भरते आले आहे. नुकताच तिने स्वत:चा न्यूड फोटो शेअर करत खळबळ उडवून दिली.