Anupama Bahu Kinjal : अनुपमा घरातून बाहेर पडताच सून 'किंजल'नं केलं BOLD फोटोशूट, रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिल्या हॉट पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:55 PM2022-05-28T14:55:28+5:302022-05-28T14:55:28+5:30

अनुपमाची सून किंजल म्हणजेच निधी शाहने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ऑरेंज रंगाचा वन-पीसमध्ये दिसतआहे.(फोटो इंस्टाग्राम)

किंजलने ऑरेंज रंगाचा वन-पीस परिधान खूपच बोल्ड फोटोशूट केलं आहे. इंटरनेटवर तिचे फोटो व्हायरल होतायेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये किंजल खूपच हॉट दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर ती किलर पोज देताना दिसतेय, जे पाहून चाहते घायाळ झालेत. (फोटो इंस्टाग्राम)

अनुपमाच्या सुनेचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते सतत कमेंट सेक्शनमध्ये फायर आयकॉन शेअर करत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

निधी शाहने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले- ‘Cause Orange is the new Black (फोटो इंस्टाग्राम)

निधी शाह अनुपमा या मालिकेत परितोषच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. तोशू अनुपमाचा मोठा मुलगा आहे, पण तो प्रत्येक गोष्टीत वडील वनराज यांना सपोर्ट करतो. (फोटो इंस्टाग्राम)

निधी शाहने 'अनुपमा'शिवाय 'कार्तिक पौर्णिमा', 'जना ना दिल से दूर' आणि 'तू आशिकी' या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)