अभिनेत्री अनिता हसनंदानीने शेअर केले व्हॅकेशनचे सुंदर फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 08:00 AM2020-09-28T08:00:00+5:302020-09-28T12:04:02+5:30

अभिनेत्री अनिता हसनंदानीने तिच्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचा नवरा रोहित रेड्डी हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. (Photo Instagram)

अनिता आणि रोहित बर्‍याचदा सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)

अनिता आणि रोहित 'नच बलिय 9'मध्ये सहभागी झाले होते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर अनिताचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

आपल्या फिटनेसला घेऊन अनिता चर्चेत असते. (Photo Instagram)

अभिनेत्री अनिता हसनंदानीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहे. (Photo Instagram)

अनिताचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 5.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)