आकांक्षा पुरी आणि मिका सिंगचा रोमाँटिक फोटो पाहिलात का?, See pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 07:40 PM2020-08-19T19:40:00+5:302020-08-19T19:40:02+5:30

पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीने गायक मिका सिंगसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(PHOTO INSTAGRAM)

या फोटोंमध्ये आकांक्षा पुरी आणि मिका सिंग रोमँटिक अंदाजात दिसतायेत. (PHOTO INSTAGRAM)

आकांक्षाने तिच्या इन्स्टास्टोरीवर मिका सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (PHOTO INSTAGRAM)

फोटोमध्ये मिका आकांक्षाला मिठी मारताना दिसतो आहे. (PHOTO INSTAGRAM)

आकांक्षाने फोटो पोस्ट करताना लिहिले, 'गुड नाईट मिका सिंग'. (PHOTO INSTAGRAM)

आकांक्षा पुरी सोशल मीडियावर पारस छाबरासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. (PHOTO INSTAGRAM)

याआधी मिका सिंगचा अभिनेत्री चाहत खन्नासोबतचा रोमँटिक फोटोही चर्चेत आला होता. (PHOTO INSTAGRAM)