खलनायिकेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खुपच ग्लॅमरस आणि बोल्ड..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 05:11 PM2020-03-27T17:11:21+5:302020-03-27T17:20:34+5:30

पूर्वा शिंदे

'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेत पूर्वाने खलनायिकेची भूमिका साकारली होती

पूर्वाने 'जयडी' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.

पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे.

तिच्या लूक्स आणि अभिनयामुळे तिचा मोठा चाहतावर्ग झाला आहे.

पूर्वा आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

पूर्वा खऱ्या आयुष्यात खुपच मॉर्डन आहे

पूर्वाला फोटोशूट करण्याची फार आवड आहे हे तिच्या फोटोवरून दिसते

पूर्वा अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगनासुद्धा आहे.

डान्सिंग क्वीन या शोची पूर्वा स्पर्धक आहे