'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:11 PM2020-03-24T16:11:11+5:302020-03-24T16:23:27+5:30

स्मृती इराणी

स्मृती इराणी सध्या भाजपच्या बालविकास आणि टेक्सटाईल मंत्री म्हणून कार्यरत आहे.

१९९८ मध्ये स्मृतीने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता

मिस इंडिया पेजेंट फायनालिस्टमध्ये स्मृतीने आपले स्थान मिळवले.

स्मृती मॉडलिंगमध्ये येण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होती.

स्मृती 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली.

स्मृती मिका सिंगच्या 'बोलिया' या गाण्यात दिसली होती.

२००३ साली स्मृतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

'आतिश' आणि 'हम है कल आज और कल' या मालिकेतून स्मृतीने छोट्यापडद्यावर एंन्ट्री केली.

'विरुद्ध', 'तीन बहुरानियां' आणि 'एक थी नायिका' यांसारख्या अनेक मालिकेत स्मृतीने काम केले आहे.

स्मृतीला पाच टेलिव्हीजन अॅकेडमी अॅवॉर्ड, चार इंडियन टेली अवॉर्ड आणि आठ स्टार परिवार अवॉर्ड मिळाले आहेत.