दिवसेंदिवस आणखी ग्लॅमरस होत चाललीय अभिनेत्री श्वेता तिवारी, ब्लॅक ड्रेसमधील फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:56 PM2021-09-03T15:56:40+5:302021-09-03T16:03:43+5:30

अभिनेत्री श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री श्वेता तिवारी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

श्वेता सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच श्वेता तिवारीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेता तिवारी बऱ्याचदा फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.

श्वेता तिवारीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

श्वेता तिवारी दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे.

श्वेता तिवारीने बऱ्याच हिंदी मालिकेत काम केले आहे.

श्वेता तिवारीने बऱ्याच रिएलिटी शोमध्ये काम केले आहे.