PHOTOS: 'कुमकुम भाग्य' फेम रेहाना पंडित खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 07:30 PM2021-02-02T19:30:00+5:302021-02-02T19:30:03+5:30

अभिनेत्री रेहाना पंडित ही सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक आहे. (Photo Instagram )

सोशल मीडियावर रेहानाला लाखो फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram )

आपले ग्लॅमरस फोटो रेहाना पंडित सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

स्टार प्लसवरील 'इश्कबाज' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. (Photo Instagram)

रेहानाने आपल्या करिअरची सुरुवात 'जमाई राजा' मालिकेतून केली होती. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वी रेहानाने काही टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. (Photo Instagram)

फोटोवरुन आपण अंदाज लावू शकतो की रेहाना खऱ्या आयुष्यात किती बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. (Photo Instagram)