पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात दिसली अभिनेत्री रश्मी देसाई, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 04:47 PM2021-12-04T16:47:54+5:302021-12-04T16:56:00+5:30

रश्मी देसाईचे बोल्ड फोटो होतायेत व्हायरल

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच रश्मी देसाईने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १३मध्ये सहभागी झाल्यानंतर रश्मी देसाईची लोकप्रियता खूप वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईच्या लेटेस्ट फोटोशूटवर जवळपास २ लाखांहून जास्त लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ४.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)