Hotness Alert! पिंक बिकिनीतील रश्मी देसाईचा बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची उडाली झोप, फोटो व्हायरल!
Published: November 30, 2020 02:26 PM | Updated: November 30, 2020 02:37 PM
रश्मीने नुकतेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर तिचे फॅन्स तर कमेंट करतच आहेत सोबतच अनेक टीव्ही सेलिब्रिटीही तिचं कौतुक करत आहेत.