हॉट आणि बोल्ड निया शर्माने जिंकला 'खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया'चा किताब, बघा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:39 AM2020-08-31T11:39:10+5:302020-08-31T11:51:00+5:30

निया शर्मा ही टीव्ही टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण ती तिच्या भूमिकांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे अधिक चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणारी रिया निया शर्मा (Nia Sharma) ने 'खतरों के खिलाड़ी- मेड इन इंडिया (khatron ke khiladi- Made in India)' चा किताब आपल्या नावावर केलाय.

रविवारी या शो चा फिनाले झाला. यात निया शर्माचा मुकाबला करण वाही याच्यासोबत झाला होता. फिनाले टास्कमध्ये करण वाहीला मात देत निया शर्मा 'खतरों के खिलाड़ी- मेड इन इंडिया' ची विनर बनली. नियाने याबाबतची माहिती तिच्या इन्स्टाग्रामवरून दिली.

निया शर्मा ही टीव्ही टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण ती तिच्या भूमिकांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे अधिक चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.