साडीत दिसलेल्या अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या दिलखेच अदा, पाहा तिचे मनमोहक सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 07:00 AM2020-10-19T07:00:00+5:302020-10-19T07:00:03+5:30

छोट्या पडद्यावरील हृता दुर्गुळे हे प्रसिद्ध नाव आहे. आपल्या विविध भूमिकेंच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.(Photo Instagram)

ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.(Photo Instagram)

छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.(Photo Instagram)

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. (Photo Instagram)

सध्या ह्रता सोनी मराठीवरील सिगिंग स्टार या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसतेय. (Photo Instagram)

हृताला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफोलाईंग आहे. (Photo Instagram)

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत ती नेहमीच सजग असते. (Photo Instagram)

विना मेकअप लूकमध्येही ह्रता तितकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)