PHOTOS: अभिनेत्री हिना खानने शेअर केले तिचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 07:45 PM2020-11-11T19:45:00+5:302020-11-11T19:45:02+5:30

अभिनेत्री हिना खानने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)

व्हाईट रंगाच्या टॉपमध्ये हिना खूपच ग्लॅमरस दिसतेय. (Photo Instagram)

सोशल मीडियावर हिना खान नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये हिना खान खूप स्टायलिश अंदाजात पोज देताना दिसते आहे.(Photo Instagram)

हिना खान अलीकडे ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती.‘बिग बॉस 14’मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली होती.(Photo Instagram)

रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी हिना खानला 72 लाख देण्यात आले. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)