PHOTOS: बालिका वधु फेम अविका गैरने केलं ट्रान्सफॉर्मेशन, सोशल मीडियावर शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 07:00 AM2020-12-14T07:00:00+5:302020-12-14T07:00:01+5:30

छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू'मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अविका गौर ख-या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. (Photo Instagram)

अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला आकर्षित करेल. प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. (Photo Instagram)

. विशेष म्हणजे अविकाच्या टोंड फिगरने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. विविध अंदाजातील तिचे फोटो पाहायला मिळतात. (Photo Instagram)

अविकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिला तिच्या स्वप्नातल्या राजकुमार मिळाल्याची कबुली दिली होती. (Photo Instagram)

. सध्या अविका टीव्ही शो ‘रोडिज’ फेम मिलिंद चंदवानीला डेट करतेय.