विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला द्राक्षांची आरास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:22 AM2020-05-23T06:22:24+5:302020-05-23T06:35:36+5:30

पंढरपूर : श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने दशहाराच्या पहिल्या दिवसानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आणि मंदिरात द्राक्षांची आकर्षक अशी आरास करण्यात आली. यामुळे मंदिरात मनमोहक असे द्राक्षवेलीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.