इकडे CBSE चा रिझल्ट लागला अन् तिकडे सोशल मीडियात मिम्सचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 11:55 AM2019-05-04T11:55:08+5:302019-05-04T12:08:28+5:30

सीबीएसईचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोबतच या निकालानंतर सोशल मीडियात काही मजेदार मिम्सही व्हायरल झाले आहेत.