पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 02:29 PM2018-05-13T14:29:09+5:302018-05-13T14:29:09+5:30

1) झीराे शॅडाे डे अर्थात शून्य सावली दिवस पुणेकरांनी रविवारी दुपारी अनुभवला

2) दुपारी ठिक 12.31 मिनिटांनी सूर्य डाेक्यावर अाला हाेता, त्यावेळी शून्य सावलीचा अनुभव घेता अाला

3) एखादी वस्तू, रस्त्यावरील लाईटचे खांब यांची तर सावलीच दिसत नव्हती.

4) सूर्य जसजसा डाेक्यावर येत हाेता, त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणाचे माेजमाप करण्यात येत हाेते.

5) नेमकी सावली पायापाशी कशी येते हे अनेकजण कुतुहलाने पाहत हाेते.

7) साेमवारी पुन्हा एकदा शून्य सावलीचा अनुभव पुणेकरांना घेता येणार अाहे.