सोशल मीडियावर 'या' हॉट खेळाडूचे फोटो झाले वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:33 PM2020-01-08T20:33:40+5:302020-01-08T20:37:49+5:30

सोशल मीडियावर सध्या एका खेळाडूच्या हॉट फोटोंनी धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळत आहे.

या महिला खेळाडूने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

या फोटोला जगभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

या खेळाडूने सोशल मीडियावर एक हॉट फोटो पोस्ट केला.

या फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

आता ही खेळाडू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल.

ही खेळाडू आहे स्लोविकियाची टेनिसपटू डोमिनिका सिबुल्कोव्हा...

आठ वर्षांपासून तिने टेनिस खेळायला सुरुवात केली आणि आतापर्यंत आठ सिंगल्स जेतेपदे तिने पटकावली आहेत.

टॅग्स :टेनिसTennis