अशी कुठे फॅशन असते का भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:41 PM2020-01-13T14:41:42+5:302020-01-13T14:45:24+5:30

याला फॅशन म्हणावं का?

बाबो! कोटावर चड्डी...

ही तर उशी घेऊन फिरतेय..

तीन-तीन गॉगल... असं कुठे असतंय व्हय...

याला काय म्हणावं राव...