144 चाकांचा ट्रक तुम्ही कधी पाहिलाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 03:45 PM2018-05-29T15:45:36+5:302018-05-29T15:45:36+5:30

तब्बल 144 चाकांचा ट्रक नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाला. (सर्व छात्राचित्र- संदेश रेणोसे.)

या ट्रकवर 238 टन वजनाचं विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवलं आहे.

नवी मुंबईतून तामिळनाडूच्या दिशेने हा ट्रक रवाना झाला.

100 दिवसांनी हा ट्रक तामिळनाडूत पोहचेल.