दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले.
जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला.
शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे
Corona virus patient Death toll : एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे.