चित्ररथांमधून महात्मा गांधी यांना मानवंदना, बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 02:28 PM2019-01-26T14:28:33+5:302019-01-26T14:36:54+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या परेडमधील चित्ररथांमध्ये महात्मा गांधी यांना मानवंदना देण्यात आली. वेगवेगळ्या राज्यांनी महात्मा गांधी यांचे वेगवेगळे रूप या चित्ररथाच्या माध्यमातून साकारले आहे.