Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधीजींचे प्रेरणादायी विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:50 PM2019-01-30T14:50:23+5:302019-01-30T15:07:17+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार...