बंगळुरूमध्ये सिलिंडरचा स्फोट, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 02:58 PM2017-10-17T14:58:12+5:302017-10-17T15:01:44+5:30

बंगळुरूमधील उपनगरातील इजीपुरा येथे सोमवारी ( 16 ऑक्टोबर ) सिलिंडरचा स्फोट होऊन इमारतीतील 7 जणांचा मृत्यू

दुर्घटनेत एक तीन वर्षीय मुलगी बचावली असून तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे

मोठ्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या मुलीला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश

कर्नाटकचे मंत्री के जे जॉर्ज यांनी मुलीला राज्य सरकारने दत्तक घेतल्याचे केले घोषित