लाइव न्यूज़
 • 10:51 PM

  सिंधुदुर्ग - आज सापडले तब्बल 543 कोरोना पॉजिटीव्ह रूग्ण; सक्रीय 2 हजार 596 रुग्णांवर उपचार सुरू

 • 09:36 PM

  नाशिक : आज दिवसभरात शहराच्या पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या कोरोनाने मृत्यू

 • 09:28 PM

  CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

 • 09:24 PM

  Corona Vaccine : मोठी बातमी! WHO कडून Moderna लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

 • 09:10 PM

  अहमदनगर - शहरात 3 मे ते 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित, फक्त दुध विक्रीला सकाळी 7 ते 11 परवानगी

 • 08:55 PM

  नाशिक - नाशिककरांना दिलासा, 3 हजार 412 नवे बाधित मात्र 6 हजार 104 कोरोना मुक्त

 • 08:52 PM

  Corona Vaccine : WHO कडून मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

 • 08:47 PM

  मुंबई - राज्यात दिवसभरात ६३ हजार २८२ कोरोना बाधित आढळले तर ८०२ मृत्यूंची नोंद

 • 08:33 PM

  भंडारा - जिल्ह्यात वादळासह अवकाळी पाऊस. रात्री ८ वाजतापासून विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस

 • 08:27 PM

  Corona Vaccine : मीरा भाईंदरमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी एकच लसीकरण केंद्र

 • 08:11 PM

  CoronaVirus News : मोठा दिलासा! ब्रिटनकडून भारतात येणार 'ऑक्सिजन फॅक्टरी'; एक मिनिटात तयार होणार 500 लीटर ऑक्‍सिजन

 • 07:43 PM

  मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मीरारोड येथील मुख्यालयात उभारलेल्या संवाद सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 • 07:29 PM

  मीरारोड येथील शिबिरात २६० रक्तदात्यांनी केले रक्तदान

 • 07:09 PM

  नाशिक - ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे 70 ऑक्सिजन बेड असलेले आरोग्य केंद्राचे उदघाटन, अधीक्षक सचिन पाटील यांची संकल्पना

 • 06:54 PM

  अकोला - जिल्ह्यात आणखी १३ जणांचा मृत्यू, ५६३ नवे पॉझिटिव्ह, ४७० कोरोनामुक्त

All post in लाइव न्यूज़