world environment day : नाशिककरांकडून चार तासांत एक हजार वेलींची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:15 PM2018-06-05T17:15:31+5:302018-06-05T17:15:31+5:30

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात.