नाशिकमध्ये कांदा चाळींना आग, लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 03:11 PM2018-04-02T15:11:03+5:302018-04-02T15:11:03+5:30

वणी (नाशिक) येथील पिंपळगाव रस्त्यावर कांद्याच्या चाळींना सोमवारी (2 एप्रिल) अचानक आग लागली.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

आग इतकी भीषण होती की परिसरात मोठ-मोठे धुराचे लोट पसरले होते

अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत अथक परिश्रम घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही

टॅग्स :आगfire