गूड फ्रायडे : नागपूर येथील सदरच्या सेंट फ्रान्सिस डिसेल्स या सर्वात मोठ्या चर्चमधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्मृतिप्रित्यर्थ मिरवणूक काढण्यात अली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:19 PM2018-03-30T22:19:04+5:302018-03-30T22:19:24+5:30

येशू ख्रिस्ताला सुळावर ठेवून खिळे ठोकताना यहुदी सैनिक

सुळावर लटकवण्यात आलेले येशू

चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेले ख्रिस्ती बांधव (सर्व छायाचित्रे मुकेश कुकडे)