Deepak Kesarkar Birthday: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर भक्कमपणे बाजू मांडल्याने सावंतवाडीचे आमदार ...
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करण्यासाठी एकत्र येणार असल्याचं ट्विट करत राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांनी संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे. ...
Maharashtra Political Crisis: गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनलेले. मात्र, आता चित्र काहीसे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जाते. ...
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आलं आणि यासाठी दीपक केसरकर सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. ...
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. ...