गिरगावच्या शोभायात्रेमध्ये ढोलताशांचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 01:13 PM2018-03-18T13:13:57+5:302018-03-18T13:13:57+5:30

ढोलताशा पथकांनी केलेले आकर्ष सादरीकरण हे गिरगावमधील यंदाच्या शोभायात्रेत लक्षवेधी ठरले. ( छायाचित्रे - दत्ता खेडेकर आणि सुशील कदम)

या ढोलताशा पथकांनी कलात्मक सादरीकरणाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

ढोलताशा पथकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा आकर्षणाचे केंद्र ठरला.