भाऊच्या धक्क्याचा थाटमाट पाहून धक्काच बसेल भौ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 06:59 PM2018-11-20T18:59:32+5:302018-11-20T19:17:51+5:30

मुंबई ते गोवा दरम्यान सुरू झालेली क्रुझ सेवा, तरंगते उपाहारगृह, लाइट हाऊसचा झालेला कायापालट, डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल अशा विकासकामांमुळे भाऊच्या धक्क्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे... (सर्व फोटोः दत्ता खेडेकर)

भाऊचा धक्का - जुना फोटो

असा होता भाऊचा धक्का...