उज्जवला राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 09:00 AM2017-12-09T09:00:25+5:302017-12-09T14:30:25+5:30

उज्जवला राऊत ही एक प्रसिद्ध मॉडेल असून तिने आजवर अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. ती मॉडेल सोनाली राऊतची मोठी बहीण आहे.