तारा सुतारियाचे हॉट फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:30 AM2019-04-30T06:30:00+5:302019-04-30T06:30:05+5:30

तारा सुतारिया सध्या आगामी सिनेमा 'स्टुडंट ऑफ द ईयर २'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सध्या ताराचे सोशल मीडियावर हॉट फोटो व्हायरल होताना दिसतायेत.

ताराच्या या फोटोंवर काही तासातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे

तारा लवकरच करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय

तारा प्रशिक्षित गायिका असून भविष्यात तिला अल्बमदेखील लाँच करायचा आहे

तारा शिवाय यात अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत