सोनालिका भडोरिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 04:57 AM2018-01-25T04:57:31+5:302018-01-25T10:27:31+5:30

सोनालिका भडोरियाने तुम देना साथ मेरा, देवो के देव... महादेव यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या पृथ्वी वल्लभ इतिहास भी, रहस्य भी या मालिकेत काम करत आहे.