सोशल मीडियावर दिसला सोनाक्षीचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:08 PM2019-04-23T19:08:41+5:302019-04-23T19:19:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून कलंक सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. काही वेळा पूर्वी सोनाक्षीने सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा आपल्या फॅन्ससोबत नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते.

17 एप्रिलला सोनाक्षीचा रिलीज झालेल्या कलंक सिनेमा आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 66.03 कोटींची कमाई केली आहे.

सोनाक्षी सिन्हाशिवाय आलिया भट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

सध्या सोनाक्षी आपल्या आगामी 'दबंग 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.