श्रद्धा कपूरचा हॉट आणि बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:00 AM2018-11-27T08:00:00+5:302018-11-27T08:00:05+5:30

क्यूट, हॉट आणि बोल्ड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच श्रद्धाने तिचे सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत आहेत ज्यात ती खूपच हॉट दिसतेय.

श्रद्धा कपूरचा बत्ती गुल मीटर चालू काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. यात श्रद्धाच्या अपोझिट शाहिद कपूर होता आणि यामी गौतम पण यात मुख्य भूमिकेत दिसली होती.

श्रद्धा सध्या सायना नेहवाल हिच्यावरील बायोपिकच्या तयारीत बिझी आहे

यासाठी रोज सकाळी ६ वाजता उठून तिची प्रॅक्टिस सुरू होते.

याशिवाय श्रद्धा 'सोहा'मध्ये सुशांत सिंग प्रभाससोबत दिसणार आहे

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री'ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा बिझनेस केला होता.