रुबिना दिलाइक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 04:42 AM2017-12-07T04:42:59+5:302017-12-07T10:12:59+5:30

रुबिना दिलाइकने छोटी बहू-सिंदूर बिन सुहागन, सास बिना ससुराल, पुनर्विवाह यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती शक्ती-अस्तित्व के एहसास की या मालिकेत काम करत असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.