रिया चक्रवर्ती या फोटोंमुळे झाली इन्स्टावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:45 AM2018-11-14T06:45:00+5:302018-11-14T06:45:02+5:30

रिया चक्रवर्तीच्या या बिकनी फोटोमुळे नेटिझन्स चांगलेच खवळले

रिया चक्रवर्ती नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून फॅन्सच्या संपर्कात राहाते

रिया चक्रवर्तीच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत.

रिया चक्रवर्ती ही आजच्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींपैकी एक हॉट अभिनेत्री मानली जाते

तिच्या फोटोंना नेहमीच हजारोंमध्ये लाइक्स आणि कमेंट्स मिळतात

रिया चक्रवर्ती इन्स्टावर बोल्ड फोटो शेअर करत असल्याचे तिच्या अनेक फॅन्सना रुचले नाही

रिया चक्रवर्तीच्या बोल्ड फोटोंवरून तिच्या फॅन्सने तिला चांगलेच सुनावले आहे.

रिया चक्रवर्ती नेहमीच स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न करते.