पार्वती वझे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 10:45 AM2018-04-03T10:45:49+5:302018-04-03T16:15:49+5:30

सजन रे झुठ मत बोलो या कार्यक्रमात पार्वती वझे जया ही भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.