हॉट बिपाशा बासू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 08:48 AM2018-04-25T08:48:45+5:302018-04-25T14:18:45+5:30

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींमध्ये बिपाशा बासूची गणना होते. ती तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या अकाऊंटला तिचे अनेक फॅन्स फॉलो करतात.