PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले.
हिबा नवाबने सात फेरे, ये रिश्ता क्या कहलाता है, मेरी सासू माँ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती जिजाजी छत पर है या मालिकेत दिसत असून या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.