असा रंगला 'झी गौरव २०२०' नामांकन सोहळा, रेड कार्पेटवर दिसला कलाकारांचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:58 AM2020-03-07T11:58:29+5:302020-03-07T12:11:21+5:30

'झी गौरव २०२०'

झी गौरव २०२० पुरस्काराची नामांकनं नुकतीच एका दिमाखदार सोहोळ्यात जाहीर करण्यात आली

झी गौरव नॉमिनेशन पार्टीची उत्सुकता प्रत्येक कलाकाराला असते.

तसेच यंदा नामांकन सोहोळ्याची थिम ‘वायब्रण्ट सॉलिड कलर्स’ अशी होती.

या थीमला अनुसरून रेड कारपेटवर आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली.

रेड कार्पेटवर सर्व कलाकारांनी डॅशिंग अंदाजात हजेरी लावली.

या नामांकन सोहळ्यात सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अपूर्वा नेमळेकर, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी हजेरी लावली

या सोहळ्याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातील परीक्षक संजय जाधवने केले.

सिद्धार्थ जाधव मस्तीच्या मूडमध्ये दिसला.

'सॉलिड कलर्सच्या' थीममध्ये कलाकारांनी त्यांच्या सॉल्लिड फॅशन सेन्सने या सोहळ्यातील ग्लॅमर कोशंट वाढवला.