वयाच्या ५३ व्या वर्षीदेखील इतक्या सुंदर दिसतात वर्षा उसगावंकर, पती देखील आहेत तितकच हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:00 AM2021-05-14T10:00:00+5:302021-05-14T10:00:00+5:30

. वर्षा उसगावकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाली. पण आज आपण वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या पतीबद्दल जाणून घेणार आहोत.

वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत संसार थाटला आहे.

वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 20 वर्षं झाले आहेत.

अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.