मेकअपशिवाय अधिक सुंदर दिसते तेजस्विनी पंडित, सोशल मीडियावर तिच्या या लूक्सला मिळते अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 10:07 AM2020-09-03T10:07:18+5:302020-09-03T10:14:24+5:30

सेलिब्रिटी म्हटले, की त्यांच्या ग्लॅमरस लूकने सा-यांचे लक्ष वेधून घेतात. मराठी असो किंवा बॉलिवूड सेलिब्रेटी आधी मेकअपला प्राधान्य देतात. पण आता काळ बदलतोय अनेक अभिनेत्री आता विनामेकअपच राहणे पसंत करतात. सध्या तेजस्विनी पंडितचे विनामेकअप लूकला चाहते अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.

मेकअप लुकमध्ये बऱ्याचदा तेजस्विनी पाहिलं असेल.मात्री ती मेकअपशिवाय पण खूप सुंदर दिसते.

चाहत्यांना देखील तिचे सोशल मीडियावरील फोटो विशेष पसंतीस उतरतात.

या फोटोंमध्ये तिचा मेकअप नसलेले लुक्स अधिक पसंत केले जातात.

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही.

तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही.

चाहते तेजस्विनीचा नॅचरल ब्युटीच्या प्रेमात पडत आहेत.