सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरनं साजरी केली पहिली मकरसंक्रांत, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:11 PM2022-01-19T18:11:04+5:302022-01-19T18:18:58+5:30

सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर(Mitali Mayekar)ने सोशल मीडियावर पहिल्या मकरसंक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत साजरी केली.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी काळ्या रंगाचे आउटफिट आणि गळ्यात हलव्याचे दागिने घातले आहेत.

काळ्या रंगाच्या साडीत मिताली मयेकर खूपच सुंदर दिसते आहे.

मिताली मयेकर हिने काळ्या रंगाच्या साडीवर हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असते.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असते.