श्रृती मराठेच्या ब्लॅक ड्रेसमधील मदहोश अदा पाहून व्हाल फिदा, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:11 PM2020-03-19T13:11:05+5:302020-03-19T13:14:22+5:30

Shruti Marathe

श्रृती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

राधा ही बावरी या मालिकेतून श्रृती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

त्यानंतर श्रुती प्रेक्षकांना अनेक मराठी चित्रपटातून पाहायला मिळाली आहे.

तसेच तिने पेज फोर या चित्रपटात आयटम साँगदेखील केले आहे.

श्रृतीने गौरव घाटणेकर सोबत लग्न केले असून त्याच्यासोबत ती फोटो शेअर करत असते.