सौंदर्यांची खाण आहे ही मराठी अभिनेत्री, साऊथमध्ये ही आहेत तिचे सिनेमे हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:12 PM2020-03-03T16:12:57+5:302020-03-03T16:40:02+5:30

श्रृती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

.श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रुतीचा मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.