श्रुती मराठेचा हटके लूक तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:30 PM2021-11-30T16:30:55+5:302021-11-30T19:03:45+5:30

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री श्रुती मराठेने रसिकांची मने जिंकली आहेत.

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रुतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

श्रुती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.

काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज खास असतो.

सध्या तिचे फोटो पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.